स्वप्न
रोज रात्री स्वप्न तुझे
येउन सजते डोळ्यात माझे
तुझा चेहरा पहावा
दुरूनच तो न्याहलावा
तुझ्या पैजनांची होते छनछन
माझ्या ह्रदयाचे होता कनकन
प्रयत्न कितीते अपुरे पडावे
हातात हात घेउन कसे फिरावे
काळ मग तो ही आला
प्रेम विवाह आपुला झाला
चिमण्या सारखे घरटे बांधून
चिमणीलाही आलो घेउन
संसार सुखाचा सुरु जाहला
फार आनंद झाला मजला
अग अग... अग हे काय ?
घरटे आपुले होते हालत
अग छे ग !
आई मला होती उठवत
येउन सजते डोळ्यात माझे
तुझा चेहरा पहावा
दुरूनच तो न्याहलावा
तुझ्या पैजनांची होते छनछन
माझ्या ह्रदयाचे होता कनकन
प्रयत्न कितीते अपुरे पडावे
हातात हात घेउन कसे फिरावे
काळ मग तो ही आला
प्रेम विवाह आपुला झाला
चिमण्या सारखे घरटे बांधून
चिमणीलाही आलो घेउन
संसार सुखाचा सुरु जाहला
फार आनंद झाला मजला
अग अग... अग हे काय ?
घरटे आपुले होते हालत
अग छे ग !
आई मला होती उठवत
No comments:
Post a Comment